मित्रांनो आपण B.A M.A 1-2 , Bsc, Msc 1-2, पूर्ण करणार आहात भविष्यात पुढे काय स्पर्धा परीक्षा सेट-नेट M.phil P.hd हे कराच पण शैक्षणिक क्षेत्रात नोकरी करण्यासाठी B.Ed ही पदवी अत्यंत आवश्यक आहे यामुळे हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज शिक्षणाधिकारी ,शिक्षण संचालक या पदासाठी B.Ed असल्याशिवाय परीक्षा देता येत नाही . तुम्ही B.Ed प्रवेश घ्या किंवा नको पण एंट्रन्स परीक्षा द्या आणि परत ठरवा प्रवेश घ्यावयाचा का नाही
Note : ( एंट्रन्स परीक्षेच्या नोट्स तुम्हाला ग्रुप वर पाठवण्यात येतील .
Maha CET फॉर्म भरणे अंतिम दिनांक 5 मे 2020.)
link : www. mahacet.org
Note : ( एंट्रन्स परीक्षेच्या नोट्स तुम्हाला ग्रुप वर पाठवण्यात येतील .
Maha CET फॉर्म भरणे अंतिम दिनांक 5 मे 2020.)
link : www. mahacet.org
Comments
Post a Comment